प्राचीन भारताच्या साधनांचा अभ्यास करताना कापसाची शेती आणि विणकामाची निर्मिती भारतात झाली .कापसाच्या अथ पासून इथि पर्यंतच्या प्रवासाच्या रंजक कथा या ब्लॉग मधून वाचता येतील